शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पाथर्डीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 12:28 IST

पाथर्डी बाजार समितीचे संचालक, व्यापारी यांची चौकशी करावी, या मागणीसाठी पाथर्डीतील नाईक चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़

आॅनलाइन लोकमतपाथर्डी (अहमदनगर), दि़ 5 - पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील तूर खरेदी उपकेंद्रात तूर खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत पाथर्डी बाजार समितीचे संचालक, व्यापारी यांची चौकशी करावी, या मागणीसाठी पाथर्डीतील नाईक चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़पाथर्डी येथील तूर खरेदी केंद्रामार्फत तिसगाव येथे तूर खरेदीसाठी उपकेंद्र सुरु करण्यात आले होते़ या उपकेंद्रात शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी करुन पुणे येथील शासकीय गोदामात पाठविण्यात आली़ त्यापैकी दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत़ परंतु अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही़ त्यामुळे खरेदी केलेल्या सर्व तुरीची, बाजार समितीच्या संचालकांची व व्यापाऱ्यांची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सुमारे तीन तास रास्ता रोको करण्यात आला़ माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, शुभम गाडे, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, नगरसेवक प्रविण राजगुरु, बांदकाम समितीचे सभापती रमेश गोरे, रविंद्र वायकर, एकनाथ आटकर, गोकुळ दौंड यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला़या प्रश्नांमुळेच तूर खरेदीत संशयकल्लोळ१) तिसगाव बाजार समितीत तूर खरेदी उपकेंद्रात शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्यात टाळाटाळ का करण्यात येत होती?२) पुणे येथील शासकीय गोदामाला पाठवलेल्या दोन ट्रक अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्या़ परंतु अद्याप गुन्हा का नोंदवला नाही?३) ताब्यात घेतलेले दोन ट्रक नेमके कोणत्या व्यापाऱ्याकडून व कुठून भरले, याची चौकशी का होत नाही?४) २३ ते २५ एप्रिलदरम्यान तहसीलदारांनी सर्व गाळे सील केले होते़ तरीही या कालावधीत वखार महामंडळाला जाण्यासाठी ट्रक कोणाच्या आदेशावरुन भरल्या?, असे अनेक प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले आहेत़