शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

 कृषी पंपाची विज तोडणी थांबवा अन्यथा आंदोलन - चंद्रशेखर घुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:50 IST

अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा, खंडित करण्याची मोहीम थांबवावी. कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खाती वर्ग केल्याशिवाय वीज बिल मागू नये. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क भेंडा ( नेवासा) : अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा, खंडित करण्याची मोहीम थांबवावी. कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खाती वर्ग केल्याशिवाय वीज बिल मागू नये. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली आहे .

घुले पुढे म्हणाले, सोमवार ३० आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदारांना याबद्दल निवेदन देणार आहे. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात थकीत वीज बिल वसुलीच्या नावाखाली कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू केली आहे.  गेल्या तीन वर्षांपासून राज्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे शेतीला तर सोडाच पिण्याचे पाणी ही उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेती ओस पडली. कृषी पंप बंदच राहिलेत. वीज वापरलीच नाही तर मग थकबाकी आली कोठून,  राज्यातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन उतारे कोरे करावेत, शेतक-्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्ने तीन वर्षे सातत्याने आंदोलने करून, शासन दरबारी पाठपुरावा केला. यावर्षी चांगला पाऊस झाला. शेतात थोडी फार पिके उभी राहिलेत. म्हणजे शेतक्यांच्या  हातात लगेच पैसे येतात का ? पावसाने उघडीप दिल्याने. शेतात उभी असलेली पिके आता पाण्यावर आली असतानाच. महावितरणने वीज तोडणी मोहीम सुरू केली. त्यामुळे पिके जळून शेतक-यांचे मोठे नुकसान होईल. राज्य सरकारने अगोदर कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी. मगच कृषी पंपाचे वीज बिलाची मागणी करावी.तो पर्यंत शेतीचा वीज पुरवठा खंडीत करू नये. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा घुले यांनी दिला