शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST

कोपरगाव : येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे विश्वस्त व संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे व मित्र परिवाराच्या वतीने २५ ...

कोपरगाव : येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे विश्वस्त व संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे व मित्र परिवाराच्या वतीने २५ डिसेंबरपासून राज्यस्तरीय सहकार महर्षी शंकरराव कोल्हे चषक अंतर्गत खुल्या टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांसाठी इच्छुक संघांनी दि.२३ डिसेंबरपर्यंत प्रवेश शुल्क भरून नोंदणी करणे गरजेचे आहे. ही स्पर्धा २५ डिसेंबरपासून खिर्डी गणेश येथील संजीवनी सैनिकी स्कूल व तालुका क्रीडा संकुल मैदान येथे घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. प्रत्येक सामना हा ६ षटकांचा असणार आहे. प्रथम विजेत्या संघास ३१ हजार, द्वितीय संघास २१ हजार व तृतीय संघास ११ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील संघांनी नावनोंदणीसाठी कृष्णा मालकर, प्रदीप चांदर, पप्पू देवकर, प्रमोद कवडे व दिनेश गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.