शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 12:43 IST

पारनेर शहरात पारनेर-सुपा मार्गावर तालुका क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलात व सुपा रस्ता, सिध्देश्वरवाडी रस्ता, पानोली रस्ता, लोणी रस्ता या रस्त्यांवर शहरातील महिला, युवती मोठ्या प्रमाणावर सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जातात.

पारनेर : पारनेर शहरामध्ये महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधण्यात आली असून आमदार विजय औटी यांच्या संकल्पनेतून हा राज्यात तालुकास्तरावर पहिलाच उपक्रम मानला जात आहे.पारनेर शहरात पारनेर-सुपा मार्गावर तालुका क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलात व सुपा रस्ता, सिध्देश्वरवाडी रस्ता, पानोली रस्ता, लोणी रस्ता या रस्त्यांवर शहरातील महिला, युवती मोठ्या प्रमाणावर सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जात होत्या. सभापती सुरेखा भालेकर यांच्या प्रभागातील कामांच्या लोकार्पणप्रसंगी आ. ओैटी आले होते़ त्यावेळी औटी यांच्याकडे सभापतींनी हा प्रश्न मांडला होता. औटी यांनी महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारणीचे आपल्या अनेक दिवसांपासून विचार होता, असे सांगून तातडीने व्यायामशाळा उभारण्यात येईल असे आश्वासन दिले़ त्यानंतर नगर जिल्हा क्रीडा विभागाकडून निधी मंजूर करून औटी यांनी या अत्याधुनिक व्यायामशाळेची उभारणीही केली आहे.या व्यायामशाळेचे लोकार्पण येत्या सोमवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व आ. औटी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सीमा औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, सभापती सुरेखा भालेकर, किसन गंधाडे, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी यांनी दिली.

महिलांमध्ये सुरक्षिततात रहावी, आरोग्य सुस्थितीत व्हावे व समाजात वावरताना महिलांना सक्षमपणे वावरता यावे यासाठी महिलांच्या व्यायामशाळेची उभारणी केली आहे.-विजय औटी, आमदार, पारनेर

आमदार विजय औटी यांच्यामुळे पारनेर शहरासह तालुक्यात प्रथमच महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली आहे़ या व्यायामशाळेमुळे महिलांना रोज व्यायामाची सवय लागून आरोग्यातही सुधारणा होईल़ त्यांना स्वत:चे संरक्षण करता येईल़ महिलांच्या या व्यायामशाळेचा पारनेर पॅटर्न राज्यभर जाणार आहे़-सुरेखा भालेकर, सभापती, महिला व बालकल्याण विभाग, नगरपंचायत,पारनेर