शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यात कारच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:30 IST

कारने जोरदार धडक दिल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात अरूण लक्ष्मण घाटकर (वय ५५, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात हा अपघात झाला.

ठळक मुद्देआंबीखालसा शिवारातील अपघात: जोड रस्त्यावर उपाययोजनांची मागणी

संगमनेर : कारने जोरदार धडक दिल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात अरूण लक्ष्मण घाटकर (वय ५५, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात हा अपघात झाला.घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक-पुणे महामार्गावर आंबीखालसा येथे गावास जोडणाऱ्या दुभाजकातील रस्त्यावरून अरूण घाटकर आपल्या दुचाकीवरुन (क्रमांक एम. एच. १७ बी. एच. २५५८) वळत होते. त्याचवेळी पुण्याहून नाशिककडे जाणा-या कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात अरूण घाटकर गंभीर जखमी झाले. त्यांना संगमनेर येथे उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवून तो घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.आंबीखालसा येथे गावाला जोडणा-या दुभाजकातील रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने यापूर्वीही अपघात झाले आहेत. या उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी स्वराज्य युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. संबंधितांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही हा प्रश्न रेंगाळलेला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर