शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण

By admin | Updated: October 13, 2024 09:12 IST

अहमदनगर: मलेरिया, कावीळ त्यानंतर डेंग्यूची साथ शहरात पसरण्यास सुरूवात झाली आहे. नगर शहरात एक तर जिल्ह्यात पाच डेंग्यूचे संशियत रुग्ण आढळून आले आहे.

अहमदनगर: मलेरिया, कावीळ त्यानंतर डेंग्यूची साथ शहरात पसरण्यास सुरूवात झाली आहे. नगर शहरात एक तर जिल्ह्यात पाच डेंग्यूचे संशियत रुग्ण आढळून आले आहे. खासगी रुग्णालयातील अहवालानंतर खातरजमा करण्यासाठी संशयितांचे रक्त नमुने पुण्यातील शासकीय लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. नगर शहरातील माळीवाडा, बुऱ्हाणनगर, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील हे संशयित असल्याचे सूत्रांनी सांगितले. गत महिन्यातही डेंग्यूचे सात संशयित रुग्ण आढळून आले होते. पण तपासणीनंतर त्यांना डेंग्यू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर शहरात कावीळ व मलेरियाची साथ पसरली. काविळीची साथ आता कुठेतरी अटोक्यात येत असतानाच डेंग्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माळीवाड्यात डेंग्यूचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. नगर शहरापासून जवळच असलेल्या बुऱ्हाणनगरलाही डेंग्यूची साथ पोहचली आहे. नगर शहरात गुरूवारपर्यंत ५९ हजार घरांचा सर्व्हे केला. गुरूवारी १ हजार ३०० घरे तपासण्यात आली. त्यात ३ काविळीचे रुग्ण आढळून आले. कावीळग्रस्त रुग्णांची संख्या आता कमी होत असून साथ आटोक्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)