शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

श्रीगोंद्यात एकाच रात्री सहा घरफोड्या

By admin | Updated: May 4, 2017 13:34 IST

लोणीव्यंकनाथ शिवारात बुधवारी रात्री दरोडेखोराने धुमाकूळ घालत सहा घरे फोडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात पाच जखमी झाले असून पार्वतीबाई शंकर शिंदे गंभीर जखमी झाल्या आहेत.

श्रीगोंदा (अहमदनगर) : लोणीव्यंकनाथ शिवारात बुधवारी रात्री दरोडेखोराने धुमाकूळ घालत सहा घरे फोडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात पाच जखमी झाले असून पार्वतीबाई शंकर शिंदे गंभीर जखमी झाल्या आहेत.घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले असून तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात येणार आहे.बुधवारी रात्री सुरूवातीला पोपट आरेकर यांची चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर रानमळ्यात दादा काकडे यांचा वैरण तोडण्याचा कोयता घेतला. त्यानंतर शंकर शिंदे यांच्या घरी जावून पार्वतीबाई शिंदे व गणेश शिंदे या मायलेकरावर हल्ला केला. पार्वतीबाई यांच्या डोक्यात कोयता मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. यानंतर सयाजी काकडे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुरेश मडके यांच्या घराचे कुलूप तोडले घरावर झोपलेल्या शालनबाई मडके व महेश मडके या मायलेकरांना मारहाण केली सुमारे अर्धा तोळे सोन्याचे दागिने त्यानी काढून नेले.काशीनाथ जाधव व मंगल या घराबाहेर झोपलेल्या पती पत्नीस मारहाण केली व अर्धा कानातील सोन्याचे फुले काढून घेताना मंगलबाई यांचा एक कान तुटला.त्यानंतर बापू काळाणे यांच्या घरात प्रवेश केला ३० हजाराची रोकड लंपास केली.यासाठी दरोडेखोरानी सोने व पैशाची लिंबोणीच्या बागेत वाटणी करून घेतली.