शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
पंक्चर दुकानाचा मालक आणि व्यवसायाने ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
5
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
6
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
7
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
8
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
9
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
10
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
11
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
12
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
13
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
14
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
15
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
16
लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत
17
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा
18
Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
19
Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
20
Samsung Galaxy A17: २० हजारांत जबरदस्त फीचर्स; सॅमसंगच्या 5G फोनची बाजारात एन्ट्री!

एकाच दिवसात १३६६ पॉझिटिव्ह,नगर शहरात ३८० रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:25 IST

अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवसात नऊशे रुग्ण आढळल्याचे रेकॉर्ड होते. सोमवारी एकाच दिवसात तब्बल १ हजार ३६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ ठरल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे. सोमवारी आणखी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवसात नऊशे रुग्ण आढळल्याचे रेकॉर्ड होते. सोमवारी एकाच दिवसात तब्बल १ हजार ३६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ ठरल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे. सोमवारी आणखी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २७५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७२० आणि अँटीजेन चाचणीत ३७१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (३८०), संगमनेर (७५), राहाता (१२४), पाथर्डी (६१), नगर ग्रामीण (१४७), श्रीरामपूर (६७), नेवासा (७७), पारनेर (१९), अकोले (५८), राहुरी (११०), कोपरगाव (७५), जामखेड (५८), श्रीगोंदा (३८), पारनेर (३४),शेवगाव (९), कर्जत (३५)येथील बाधितांचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून आले असून एका दिवसात ३८० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याखालोखालनगर तालुका, राहाता, नेवासा, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोमवारी ८३५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. यामध्ये, नगर शहर २५२, संगमनेर ८२, राहाता ५१,पाथर्डी ३६,नगर ग्रामीण ५१, श्रीरामपूर ५८, भिंगार १३, नेवासा ४५, श्रीगोंदा ३६, पारनेर २४, अकोले ३५, राहुरी ४८, शेवगाव ६, कोपरगाव १७, जामखेड ३८, कर्जत ३३, मिलिटरी हॉस्पिटल ३ आणि इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या ४ हजार ६७७ इतकी आहे.-------कोरोना स्थितीबरे झालेली रुग्ण संख्या : २६,९९१उपचार सुरू असलेले रूग्ण :४,६७७मृत्यू : ४९५एकूण रूग्ण संख्या :३२,१६३

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या