शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महागायिका सन्मिता शिंदे यांची पोखरणा ज्वेलर्सला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

अहमदनगर : पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या महानगरांसारखे असणारे भव्य सुवर्णदालन नगरमध्येही ए. एच. पोखरणा ज्वेलर्सने सुरू केले आहे. शुद्धता व सुंदरता ...

अहमदनगर : पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या महानगरांसारखे असणारे भव्य सुवर्णदालन नगरमध्येही ए. एच. पोखरणा ज्वेलर्सने सुरू केले आहे. शुद्धता व सुंदरता याचा अनोखा संगम असलेले हे दालन नगरच्या सुवर्णविश्वाचे वैभव आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या महागायिका सन्मिता धापटे-शिंदे यांनी केले.

‘सूर नवा ध्यास नवा-आशा उद्याची’ या रियॅॅलिटी शोच्या विजेत्या ठरलेल्या महागायिका सन्मिता शिंदे यांनी नुकतीच सर्जेपुरा येथील ए. एच. पोखरणा ज्वेलर्स दालनाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत व्याख्याते गणेश शिंदे होते. पोखरणा ज्वेलर्सच्या वतीने अनिल पोखरणा, अमित पोखरणा, नयन पोखरणा यांनी शिंदे यांचे स्वागत व सत्कार केला. अमित पोखरणा म्हणाले की, नवीपेठेतील सुवर्णदालनानंतर ग्राहकांच्या सोयीसाठी सर्जेपुरात प्रशस्त असे दालन सुरू करताना देशभरातील दागिन्यांची व्हेरायटी या ठिकाणी मिळेल याची विशेष काळजी घेतली आहे. (वा.प्र.)