शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सिद्धार्थनगर आणि तोफखाना कन्टेंटमेंट झोन जाहीर, शहरातील  भाजीविक्रेत्यांनाही हटविले, शहरात सकाळपासून शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:56 IST

अहमदनगर : तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळ््याने महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत. दरम्यान शहरातील भाजीवाल्यांना आज सकाळीच उठवण्यात आले. तसेच काही भागातील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.

अहमदनगर : तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळ््याने महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत. दरम्यान शहरातील भाजीवाल्यांना आज सकाळीच उठवण्यात आले. तसेच काही भागातील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.सिद्धार्थनगरमध्ये चार आणि तोफखाना पपसिरात चार रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे हो दोन्ही परिसर लॉक करण्यात आले आहेत. ----------सिद्धार्थनगर परिसरसिद्धार्थनगर, सारडा कॉलेजची पाठीमागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक मोहिते घर, गुरुकुल शिक्षण मंडळाच्या उत्तरेकडील बाजू, जाधव मळा, कवडे नगर, सारडा कॉलेज.

तोफखाना परिसरसिद्धीबाग कोपरा, तोफखाना, शितळा देवी मंदिर, श्री. लयचेट्टी यांचे घर, बागडे ज्वेलर्स, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, दत्त मंदिर ते सिद्धीबाग कोपरा