शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडने जिंकला चंद्रपूर महापौर कुस्ती चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:09 IST

चंद्रपूर येथे रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेली महापौर कुस्ती चषक स्पर्धा श्रीगोंद्याच्या फंड भगिनींनी गाजविली. भाग्यश्री फंडने महापौर चषक जिंकला तर धनश्री फंडने गटात सुवर्णपदक पटकावले.

श्रीगोंदा : चंद्रपूर येथे रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेली महापौर कुस्ती चषक स्पर्धा श्रीगोंद्याच्या फंड भगिनींनी गाजविली. भाग्यश्री फंडने महापौर चषक जिंकला तर धनश्री फंडने गटात सुवर्णपदक पटकावले.अंतिम लढतीत भाग्यश्रीने कोल्हापूरच्या अंकीता शिंदे हिच्यावर १० विरूद्ध ० गुणांनी मात करत महापौर चषक जिंकला. भाग्यश्रीचा महापौर अंजली घाटेकर व महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते ५१ हजार रुपये रोख व दोन किलो वजनाची चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला. भाग्यश्रीची बहिण धनश्री फंडने वजनगटात सुवर्णपदक जिंकले.भाग्यश्रीने पहिल्या फेरीत चंद्रपूरच्या नेहा बोरूडेला १० विरूद्ध ० गुणांनी पराजित केले. दुसऱ्या फेरीत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय पैलवान स्वाती शिंदे हिचा १० विरूद्ध ० गुणांनी पराभव करून महापौर चषक जिंकण्याकडे वाटचाल केली. तिस-या फेरीत कोल्हापूरची राष्ट्रीय पदक विजेती प्रतिक्षा देबाजे हीचा पराभव करुन भाग्यश्रीने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत कोल्हापूरची राष्ट्रीय मल्ल अंकिता शिंदेला पराभुत करून भाग्यश्रीने महापौर चषकावर नाव कोरले.धनश्री फंड हिने आपल्या गटातील सर्व कुस्ती सामने विरुद्ध मल्लाला एकही गुण न देता १० विरूद्ध ० गुणांच्या फरकाने जिंकल्या.

रेल्वेस्टेशनवर सेल्फीसाठी झुंबड

भाग्यश्री व धनश्री फंड चांदीची गदा घेऊन चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर आल्या. रेल्वेत बसण्यापूर्वी फंड भगिनींबरोबर सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. अखेर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना दूर केले आणि फंड भगिनींना रेल्वेत बसवून दिले. यावेळी फंड भगिनींच्या वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरारळले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा