शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा नगरपालिका : येथे पाहा सविस्तर निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 11:59 IST

श्रीगोंदा : भाजप व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे यांनी विजय मिळविला. भाजपच्या ...

श्रीगोंदा : भाजप व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे यांनी विजय मिळविला. भाजपच्या सुनीता शिंदे यांचा त्यांनी २ हजार १०० मतांनी पराभव केला.निवडणुकीत भाजपाने ११ जागांवर विजय मिळविला तर आघाडीने 09 जागांवर विजय मिळविला. कालनगरपालिकेसाठी काल ८४ टक्के मतदान झाले. २३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी १९ जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात होते. नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी यांच्यात लढत होती.सविस्तर निकाल : सर्व विजयी उमेदवारप्रभाग क्रमांक १ -संगीता मखरे, राजूू लोखंडे (आघाडी)प्रभाग क्रमांक २- सुनीता खेतमाळीस (भाजप), गणेश भोस (आघाडी)प्रभाग क्रमांक ३-  दीपाली औटी, संग्राम घोडके (भाजप)प्रभाग क्रमांक ४- मनोहर पोटे (आघाडी), वनिता क्षीरसागर (भाजप)प्रभाग क्रमांक ५- मनीषा वाळके, शहाजी खेतमाळीस (भाजप)प्रभाग क्रमांक ६- अशोक खेंडके, मनीषा लांडे (भाजप)प्रभाग क्रमांक ७ - सोनल घोडके, निसार बेपारी (आघाडी)प्रभाग क्रमांक ८- ज्योती खेडकर, रमेश लाढाणे (भाजप)प्रभाग क्रमांक ९- छाया गोरे (भाजप), सीमा गोरे, संतोष कोथिंबिरे (आघाडी). 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा