शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर बाजार समितीत कांद्यासएक हजार ४०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 19:22 IST

येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये रविवारी झालेल्या लिलावात सुमारे २८ हजार कांदा गोणीची आवक होती.

श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये रविवारी झालेल्या लिलावात सुमारे २८ हजार कांदा गोणीची आवक होती. लिलात प्रथम प्रतीच्या कांद्यास क्विंटलमागे एक हजार ३०० रुपये दर मिळाला. एका १५ गोणीच्या वक्कलची एक हजार ४०० रुपये भावाने विक्री झाली.कांद्याचे भाव तेजीत असल्यामुळे उत्पादक शेतकरी माल बाजार समित्यांमध्ये आणत आहे. आवक वाढली असून गत सप्ताहापेक्षा १०० ते१५० रुपये प्रतिक्विंटलने भाव तेजीत राहिले आहेत. लिलावात गुणवत्तेनुसार कांद्यास ९०० ते एक हजार ४००, ६०० ते ८५०, २०० ते ४५० रुपये दर मिळाला.शेतकऱ्यांची खरीप पिकासाठी जमीन मशागतीची कामे सुरु झाली आहेत. भाव वाढतील या आशेने कांदा चाळीत कांदा साठवून ठेवण्यात आला होता. मात्र दुष्काळ व आर्थिक अडचणीमुळे शेतकरी साठवलेला आता तो बाहेर काढत आहे.कांद्यास आंध्र,कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व तेलंगणा राज्यातून मागणी वाढली आहे. गोल्टी कांद्यास मात्र भाव चांगले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी मात्र उच्च प्रतीच्या कांद्याच्या दरापेक्षआा दुय्यम व तिसºया प्रतीच्या कांद्यास भाव कमी असल्यामुळे समाधानी नाहीत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर