शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दुकानदारास अडवून पैसे लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

............ सोन्याचे दागिने चोरले अहमदनगर : नेवासा तालुक्यातील चांदा येथे चोरट्यांनी घरफोडी करून ५८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून ...

............

सोन्याचे दागिने चोरले

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील चांदा येथे चोरट्यांनी घरफोडी करून ५८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ७ ते ८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नीलेश दिलीप पंडित यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल गावडे हे पुढील तपास करत आहेत.

..............

घरफोडी करून चोरी

अहमदनगर : सोनई परिसरातील गणेशवाडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ८ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सीताराम भागाजी बोंगाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक थोरात हे पुढील तपास करत आहेत.

............

दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

अहमदनगर : नगर-जामखेड रोडवरील सारोळाबद्दी शिवारात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली. ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडून २६ हजार ३२० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ऋषिकेश लक्ष्मण बोरुडे व वसीम अक्रम शहीदुल शेख, असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कॉन्स्टेबल संदीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.