शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...हे पहा लॉगबुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:51 IST

तालुक्यात खडकेवाके, कोºहाळे, केलवड, गोगलगाव या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ खडकेवाकेकरीता दररोज तीन खेपांना मंजुरी आहे

दिलीप चोखरराहाता : तालुक्यात खडकेवाके, कोºहाळे, केलवड, गोगलगाव या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ खडकेवाकेकरीता दररोज तीन खेपांना मंजुरी आहे मात्र पाण्याआभावी दोनच खेपा केल्या जात आहे. कोºहाळे येथे चार खेपांना मंजुरी असताना येथेही दोन खेपाच टाकल्या जातात़ टँकरचालकाकडे लागबुक आढळून आले नाही़ पाणी दिल्याची नोंद साध्या वहीवर केली जात असल्याचे निदर्शनास आले़केलवड, गोगलगाव येथे टँकरच्या नियमित खेपा होतात़ एकूणच या चार गावांतील पाणी भरण्याचे ठिकाण पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे. खडकेवाके येथे पाणीपुरवठा करणारा टँकर (क्रमांक एम़ एच़ १७ सी-६३२८ या टँकरचे ठेकेदार युवराज गाडे यांच्या टँकरवरील चालक नवनाथ दाभाडे याच्याकडील टँकरचे पाणी पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी विचारणा केली़ या टँकरवर माहिती फलक दिसला, जीपीएस यंत्रणाही कार्यान्वित होती़ या टँकरचालकाकडे मात्र नियमित भरण्यात येणारे लॉकबुक ऐवजी साधी वही मिळाली़ त्या वहीत ८ मे पासून आजपर्यंत कोणत्या वस्तीवर व गावात पाणी दिले या बाबत नोंद केल्याचे आढळून आले़ यावर ग्रामपंचायतीचा शिक्का नव्हता़ सदर चालकाला लॉग बुक कुठे आहे असे विचारले असता नगरला पाठवले आहे असे त्याने सांगितले़ गावातील पाणीपुरवठ्याबाबतच्या महिला समितीतील सदस्यांच्या या वहीवर स्वाक्षऱ्या दिसल्या नाहीत़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय