शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुकेलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावले शिवबा प्रतिष्ठान; दररोज सातशे लोकांना दिले जातेय भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 13:02 IST

 राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठान प्रवाशांच्या मदतीला धावत आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाºया भुकेल्या प्रवाशांना प्रतिष्ठानतर्फे भोजन दिले आहे. २१ मार्चपासून रोज हा उपक्रम राबविला जात आहे. रोज सातशे लोकांना भोजन दिले जात आहे.

राहुरी :  राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठान प्रवाशांच्या मदतीला धावत आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाºया भुकेल्या प्रवाशांना प्रतिष्ठानतर्फे भोजन दिले आहे. २१ मार्चपासून रोज हा उपक्रम राबविला जात आहे. रोज सातशे लोकांना भोजन दिले जात आहे.नगर-मनमाड मार्गावरून ये-जा करणाºया प्रवाशांची उपासमार लक्षात घेता आदिनाथ कराळे व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत राहुरी फॅक्टरी येथील मराठी शाळेमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून भोजनाची व्यवस्था केली आहे. प्रवाशांबरोबर राहुरी फॅक्टरी येथील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनाही भोजनाचा लाभ मिळत आहे. २१ मार्चपासून शिवबा प्रतिष्ठानने पुढाकार घेत अन्नछत्र सुरू केले आहे. स्वयंपाक करणे भाजीपाला, किराणा, मेडिकलची सुविधा शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.शिवबा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विविध कामाची विभागणी केली आहे. त्यामुळे सुरळीत पद्धतीने भोजन यंत्रणा सुरू आहे. भोजन व्यवस्थेसाठी तनपुरे साखर कारखाना संचलित मराठी शाळेच्या दहा खोल्या ताब्यात घेण्यात आला असून तिथे राहण्याची व आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजू व्यक्ती भोजन केल्यानंतर गर्दी न करता आपापल्या घरी जात आहेत. शिवबा प्रतिष्ठानचे कार्य पाहून लोकही उस्फूर्तपणे मदतीचा हात देत आहे. लोकसहभागातून किराणा व धान्य उपलब्ध होत आहे. सकाळी पोळी-भाजी व सायंकाळी मसाला भात उपलब्ध करून देण्यात येत आहे. राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठानने राबविलेल्या भोजनालयाच्या अनेकांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीcorona virusकोरोना वायरस बातम्या