शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; नगरसेविकेच्या दिराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 10:20 IST

अहमदनगर: महापौर निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून मंगळवारी रात्री दोन गटात चांगलाच राडा  झाला.

अहमदनगर: महापौर निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून मंगळवारी रात्री दोन गटात चांगलाच राडा  झाला.

यावेळी नगरसेविकाच्या दिराला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरा काहीजण कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते मात्र शेवटच्या टप्प्यात हे प्रकरण मिटले. पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन हा राडा  झाल्याची चर्चा आहे. दरम्यान या घटनेनंतर रात्री नगरसेविका रीता भाकरे यांचे पती निलेश भाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संभाजी कदम, त्यांचा भाऊ व इतरांनी मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये काही जण एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. रात्री काही नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी नगर शहरातील एका हॉटेलमध्ये ओली पार्टी करत होते. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत थेट मारहाणीचा प्रकार घडला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी