शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून भगवान फुलसौंदर लढविणार नगरमधून लोकसभा- भाजपाला शह देण्यासाठी सेना आखतेय रणनिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:49 IST

भाजप-शिवसेना युतीमुळे आजपर्यंत शिवसेनेला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. सध्या भाजपा व शिवसेनेमधील दुरावा वाढत आहे. भविष्यात युती तुटण्याची शक्यता गृहीत धरुन शिवसेनेकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे.

अहमदनगर : भाजप-शिवसेना युतीमुळे आजपर्यंत शिवसेनेला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. सध्या भाजपा व शिवसेनेमधील दुरावा वाढत आहे. भविष्यात युती तुटण्याची शक्यता गृहीत धरुन शिवसेनेकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर हे नगर दक्षिण मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.एका खासगी कार्यक्रमात श्रीगोंद्याचे शिवसेनेचे नेते घनश्याम शेलार यांनी फुलसौंदर यांना खासदारकी लढविणार का, असे विचारले होते. त्यानंतर मातोश्रीवरुनही पुढील लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांची चाचपणी करण्याच्या सुचना नगरचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोरगावकर यांनीही फुलसौंदर यांना लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य राहील, अशा शब्दात फुलसौंदर यांनीही खासदारकी लढविण्यास मूक संमती दिली होती, असे सांगण्यात येत आहे़ दरम्यान गुरुवारी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनीही फुलसौंदर हे शिवसेनेचे दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार असतील़ याबाबत लवकरच बैठक घेऊन नाव निश्चित करण्यात येणार आहे, असे सांगितले. शिवसेना भविष्यात भाजपाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची तयारी सुरु असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना