शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपने केवळ थापा मारल्या-सक्षणा सलगर; निलेश लंके यांच्या प्रचारार्थ ढवळपुरी येथे सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:55 IST

शिवसेना-भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात विकासकामे करण्याऐवजी केवळ थापा मारण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली.

पारनेर : शिवसेना-भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात विकासकामे करण्याऐवजी केवळ थापा मारण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली.पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ गुरुवारी ढवळपुरी येथे सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निलेश लंके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, अ‍ॅड. उदय शेळके, संजीव भोर, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, पंचायत समिती उपसभापती दीपक पवार,  पं. स. सदस्या सुनंदा धुरपते, रोहिणी काटे, सुवर्णा धाडगे, तालुकाध्यक्ष पूनम मुंगसे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, जयसिंग मापारी आदी उपस्थित होते.सलगर म्हणाल्या, सध्याचे सरकार कामगिरी दमदार सांगत प्रचार करत आहेत. मग पंतप्रधान ९ सभा व गृहमंत्री यांच्या १७ सभा का घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे आखाड्यात यायच्या आधीच तुम्ही पराभूत झाले आहेत. सत्ताधारी प्रचारात राज्यातील प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी काश्मीरची चर्चा करत आहेत. लोकांना भिकेला लावण्याचे काम सरकार करत आहे. पूरग्रस्तांच्या वेदना यांना समजत नाहीत. यांचे मंत्री सेल्फी काढण्यात मग्न असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाचे यांना किती मोल आहे, हे दिसून येते.लंके म्हणाले, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी पारनेर मतदारसंघात विकासकामे केली. त्यानंतर तालुका विकासकामांपासून दूर राहिला आहे.यावेळी किसनराव रासकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, माजी सभापती सुदाम पवार, शिवाजी औटी, दादा शिंदे, संदीप पवार, सुल्तान शेख, तालुकाध्यक्ष अशोक घुले, तालुकाध्यक्ष योगेश शिंदे, बबलू रोहकले, सुरेश धुरपते, सुभाष लोंढे, राजेंद्र चौधरी, दत्ता आवारी, बाळासाहेब खिलारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019