शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत फौजदारास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:06 IST

दोन गटातील हाणामाºया सोडविण्यास गेलेल्या फौजदारास धक्काबुक्की केल्याप्रकरणी साकुरी येथील तिघांविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राहाता पोलिसांनी दाखल करून आरोपींना अटक केली.

ठळक मुद्देगुंडगिरीचा फटकातिघांविरूद्ध गुन्हा दाखल

 राहाता : दोन गटातील हाणामाºया सोडविण्यास गेलेल्या फौजदारास धक्काबुक्की केल्याप्रकरणी साकुरी येथील तिघांविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राहाता पोलिसांनी दाखल करून आरोपींना अटक केली. मुजोर झालेल्या गुंडगिरीचा फटका खुद्द फौजदारास बसल्याने नागरिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा रंगली होती.बुधवारी रात्री सारे नऊ वाजेच्या सुमारास राहाता येथील चितळी रस्त्यावरील सुमित फॅशन या कापड दुकानासमोर ही घटना घडली. फौजदार विशाल वाठोरे व त्यांचे सहकारी गणेशोत्सवानिमित्त गस्तीवर असताना दोन गटात भांडणे सुरू असल्याचे दिसले. वाद आणखी वाढू नये म्हणून फौजदार वाठोरे यांनी किशोर दंडवते, संदीप बनसोडे, सचिन बनसोडे यांना विचारणा केली. तेव्हा तिन्ही आरोपींनी, ‘साहेब आमचे वैयक्तिक भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. येथून निघून जा,’ असे म्हणत तिघांनी फौजदार वाठोरे यांना धक्काबुक्की केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. वाठोरे यांच्या फिर्यादीवरून  राहाता पोलिसांनी किशोर दंडवते, मंदिर बनसोडे, सचिन बनसोडे या तिघांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच तिन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम करीत आहेत. मिरवणूक बंद करुन गणपतीचे विसर्जन    दोन गटातील या वादामुळे राहाता शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यातील एका गटाची गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच ही हाणामारी झाल्याने मिरवणूक बंद करून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली.