शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीचे नवीन पोलीस निरीक्षक कटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 18:53 IST

शिर्डी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची बेलवंडी(ता.श्रीगोंदा) येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर अनिल कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिर्डी : शिर्डी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची बेलवंडी(ता.श्रीगोंदा) येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर अनिल कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये अहमदनगर पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील एकुण १० पोलीस निरीक्षक व ३ उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जारी केले आहेत. माने हे गेल्या काही वर्षांपासून शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कार्य काळात साई समाधी शताब्दी महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, राष्टÑपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे यशस्वीपणे झाले. तर कटके हे आश्वी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. माने यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिर्डीचे उपनिरीक्षक अशोक खरात यांची राहाता पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय सोनवणे यांची नियुक्ती झाली आहे.शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औताडे हे काही महिन्यांपुर्वी संगमनेरहून शहर वाहतूक शाखेत बदली होऊन आले होते..

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर