शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत पतीने पत्नीला चाकूने भोसकून स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:04 IST

शिर्डी -शिर्डीत पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले , जखमी महिलेला जवळ पास राहणाऱ्या रहिवाशांनी  श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले.या ठिकाणी उपचार करण्यात आले.यात पत्नीचे प्राण वाचले आहे.गेल्या काही दिवसापासून लॉक डाऊन मुळे सर्वत्र  शांतता वाटत असताना हा प्रकार शिर्डीत घडल्याने खळबळ माजली आहे

शिर्डी -शिर्डीत पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले , जखमी महिलेला जवळ पास राहणाऱ्या रहिवाशांनी  श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले.या ठिकाणी उपचार करण्यात आले.यात पत्नीचे प्राण वाचले आहे.गेल्या काही दिवसापासून लॉक डाऊन मुळे सर्वत्र  शांतता वाटत असताना हा प्रकार शिर्डीत घडल्याने खळबळ माजली आहे   यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी येथील संभाजीनगर भागात राहणारे कैलास दिवाकर ठोकळ वय 50 वर्षे व   अनिता कैलास ठोकळ वय 45 वर्ष या पती पत्नीत दि 17 एप्रिल रोजी  रात्री कैलास व पत्नी अनिता   दोघांत भांडण झाले. या भांडणात वाद विकोपाला गेला कैलासने रागाच्या भरात चाकूने आपली पत्नी अनिता ठोकळ यांचेवर चाकूने वार केले, चाकू लागल्याने  अनिता जबर जखमी झाली, व खाली पडली, हे पाहताच स्वतः कैलास ठोकळ याने दोरीने आपला गळफास घेत जीवन संपविले पत्नी मात्र जबर जखमी झाल्याने व मुलाने चंद्रकांतने आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा होऊन या जखमी महिलेला शिर्डीचे श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले.ठोकळ पती पत्नीत नेहमी वाद होत असत. संशयावरून पतीने चाकूने वार करत त्यांना मारून स्वतः ही जीवन यात्रा संपविण्याचा विचार केला असावा असे चर्चिले जात आहे,सुदैवाने पत्नीचे प्राण वाचले आहे.याबाबत शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास केला जात आहे