शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत मेडिकल फोडले, 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:02 IST

नगर- मनमाड रोडवरील जोशी हॉस्पिटलच्या बाजूला असलेले अश्वमेध मेडीकल दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून २५ ते ३० हजार रुपयेचा ऐवज लंपास केला आहे.

शिर्डी : नगर- मनमाड रोडवरील जोशी हॉस्पिटलच्या बाजूला असलेले अश्वमेध मेडीकल दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून २५ ते ३० हजार रुपयेचा ऐवज लंपास केला आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.शिर्डीत सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. उपनगरात बंद घराचे कुलूप तोडणे, घराचा दरवाजा उघडा दिसल्यास पाळत ठेवणे. खिडकीतून बांबूच्या साहाय्याने हंगारच्या पॅन्ट काढून खिशातील पैसे लंपास करणे आदी प्रकारात सातत्याने वाढ झाली आहे. आता तर शहरात मध्यवर्ती ठिकाणी चोरांनी मेडीकल दुकानालाच लक्ष करत धाडसी चोरी केल्याने चिंतेचा विषय झाला आहे. जितेंद्र काशीनाथ दवे (रा.कोकमठाण) यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन भा.द.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांना ताब्यात घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी दुकान चालकाने केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर