शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिर्डीचे साईबाबा शिवसेनेला पावले, सदाशिव लोखंडे पुन्हा जिंकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:05 IST

Shirdi Lok Sabha Election 2019

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोेखंडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. या तिहेरी लढतीमध्ये सेनेचे शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. लोखंडे यांनी १ लाख २० हजार १९५ मतांनी विजय मिळविला.शिर्डी मतदारसंघात सुरुवातीपासून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली. मतमोजणीच्या एकूण २४ फे-या झाल्या. त्यानंतर पोस्टल मतदानाची मोजणी झाली. सदाशिव लोखंडे यांना ४ लाख ८६ हजार ८२० मते मिळाली. तर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना ३ लाख ६६ हजार ६२५ मते मिळाली आहे. तर अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना ३५ हजार ५२६ मते मिळाली.शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.५४ टक्के मतदान झाल. गेल्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५ लाख ३२ हजार ५७७ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ लाख ३२ हजार ७१२ मतं मिळाली होती.ही पाहा आकडेवारी

विधानसभाखा.सदाशिव लोखंडे (शिवसेना) आ. भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)लीड
अकोले49,51481,16531,651(कांबळे)
संगमनेर82216745917619 (लोखंडे)
शिर्डी1,03,07640,89062,186 (लोखंडे)
कोपरगाव88,64349,34439,299(लोखंडे)
श्रीरामपूर86,63965,18121,458 (लोखंडे)
नेवासा726765294219,734 (लोखंडे)
एकूण4,83,4493,64,1131,19,336 (लोखंडे)

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी