शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शंकरराव गडाख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 14:19 IST

अहमदनगर : महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात नेवासा मतदारसंघाचे शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव यशवंतराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गडाख यांच्यारुपाने नेवासा विधानसभा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

अहमदनगर : महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात नेवासा मतदारसंघाचे शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव यशवंतराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गडाख यांच्यारुपाने नेवासा विधानसभा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.शंकरराव गडाख हे दुसºयांदा आमदार आहेत. २००९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला. ते माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. शंकराव हे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष असून मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ते विविध पदांवर कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले. त्यापूर्वीही गडाख यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न झाले होते. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून गडाख यांचे थेट ठाकरे यांच्याशी स्नेह राहिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून गडाख यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.