शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी घेतले शनीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:37 IST

गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी शनीदेवाचे दर्शन घेतले.

सोनई : गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी शनीदेवाचे दर्शन घेतले. श्री. क्षेत्र काशी आणि प्रवरासंगम येथून कावडीने आणलेल्या गंगाजलाचे टाळमृदुंगाच्या गजरात ग्रामस्थांनी स्वागत केले. तरूणांनी कावडीने आणलेल्या गंगाजलाच्या पाणी शनिदेवास घालण्यात आले.स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थांची संख्या मोठी होतो. कावड मिरवणुकित देवस्थानचे विश्वस्त,अधिकारी, लहान मुलं,महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गंगा स्नानानंतर आज शनिवारी दुपारी बारा वाजता महंत सरस्वती त्रिंबक महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सकाळ पासुन नववर्षानिमीत्त भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थानचे कर्मचारी व शिंगणापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक नितीन बेंद्रे यांच्यासह पोलीस तैनात आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर