शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवावर आचारसंहितेची छाया

By admin | Updated: August 9, 2014 23:33 IST

गणेशोत्सवावर आचारसंहितेची छाया

अहमदनगर : यंदाच्या गणेशोत्सवावर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची छाया दाटून आली आहे. स्वातंत्र्यदिनानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तर थोडा ताण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र आचारसंहिता लागली नाही, तर पोलिसांवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे पोलिसांनी गणेश मंडळे आणि त्याला जोडणाऱ्या राजकीय पक्षांची धास्ती घेतली आहे. डीजे न लावता उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी मंडळांना साकडे घातले आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार डीजेचालकांनी ध्वनिपातळीची मर्यादा ओलांडल्यास जागेवरच कारवाई करण्यात येणार आहे.यंदाचा गणेशोत्सव २९ आॅगस्टपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त उत्सवाच्या तयारीसाठी मानाच्या गणेश मंडळांच्या प्रमुखांची पोलीस प्रशासनाने कोतवाली पोलीस ठाण्यात बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, लक्ष्मण काळे उपस्थित होते. गणेश मंडळांनी डीजे लावू नये. डीजेला कोणतीही परवानगी नाही. डीजेमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती पोलिसांनी दिली. तसेच उत्सवाला गालबोट लागणार नाही, यासाठी काही नियम-अटी पोलिसांनी घालून दिल्या. या बैठकीला गणेश मंडळांचे प्रमुख अशोक कानडे (विशाल गणपती मंदिर विश्वस्त), दत्ता कावरे, मनेष साठे, कैलास गिरवले,अविनाश घुले, शिवाजी कदम, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते. पोलीस नाईक विकास खंडागळे, अजय गव्हाणे यांनी बैठकीसाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)