शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रवरा कालव्यात तरूणाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:14 IST

संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली.राहुल वर्पे हा सकाळी आपल्या शेताकडून घराकडे येत होता. ओझर येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या जुन्या पुलाशेजारी येताचंं त्याची दुचाकी घसरल्याने तो तरुण थेट प्रवरा उजव्या कालव्यात जाऊन पडला. यावेळी गावातील शंभर ते सव्वाशे तरुणांनी शोधाशोध केली. तरुणांच्या शोधानंतर राहुल वर्पे याचा मृतदेह सापडला असून तो उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी आश्वीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय उजे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुर्देवी निधनाने ओझर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेSangamnerसंगमनेर