शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लंडन, सिंगापुरात अडकलेले सात जण जिल्ह्यात परतले; नगरमधील हॉटेलमध्ये १४ दिवस क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 15:51 IST

नगर शहरासह जिल्ह्यातील परदेशात अडकलेले सात नागरिक सोमवारी नगरमध्ये परतले आहेत. आरोग्य तपासणीनंतर त्यांना नगर शहरातील हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील परदेशात अडकलेले सात नागरिक सोमवारी नगरमध्ये परतले आहेत. आरोग्य तपासणीनंतर त्यांना नगर शहरातील हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नगर जिल्ह्यातील अनेकजण परदेशात अडकलेले आहेत. परदेशातील नागरिकांना भारतात आणण्यासाठी सरकारने विमान सेवा सुरू केली आहे. पहिल्या दिवशी नगर शहरातील लंडनमध्ये अडकलेल्या दोघांना नगरमध्ये आणण्यात आले आहे. सिंगापूरमध्ये सात जण अडकले होते. ते सोमवारी नगरमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी तिघे जण इतर जिल्ह्यांमध्ये गेले आहेत. उर्वरित तीन जण नगर शहरात दाखल झाले  आहेत. जिल्ह्यातील दोघे जण मनालीमध्ये अडकले होते. ते नगरमध्ये पोहोचले आहेत. परदेशातून आलेल्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. महापालिकेने परदेशातून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी येथील तीन हॉटेल अधीग्रहीत केले आहे. नगर जिल्ह्यातील परदेशात अडकलेल्यांना नगरमध्ये आणून क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यातील  परदेशात अडकलेल्यांना नगर शहरात आणून त्यांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत सात जण परदेशातून आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. हॉटेलमधील सर्व खर्च संबंधितांनी करायचा आहे़, असे महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी सांगितले.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या