शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात आज सात रुग्ण कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णांची संख्या ८० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:37 IST

तालुक्यात शुकवारी (दि.१२ जून) नव्याने आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. हे सातही रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

संगमनेरात : तालुक्यात शुकवारी (दि.१२ जून) नव्याने आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. हे सातही रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.  संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ८० झाली आहे. आतापर्यंत संगमनेर तालुक्यात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी शहरातील ४ तर निमोण येथील ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

 संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ३ रुग्ण आहेत. हे तिनही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षाचा मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.     संगमनेर शहरातील डाकेमळा परिसरातील एका ३८ महिलेला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिला कोरोनाबाधीत आढळून आली आहे.  तर लखमीपुरा येथील ३२ वर्षाची महिला व ४८ वर्षाचा पुरुष कोरोनाबाधित आढळला आहे, असेही निकम यांनी सांगितले. दरम्यान,  अहमदनगर जिल्ह्यातील आज १९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. २५ जणाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या