शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षानंतर सीना धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:38 IST

कर्जतसह व आष्टी तालुक्याला वरदान ठरलेले सीना धरण तब्बल सात वर्षांनी बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तर चारच्या सुमारास सांडव्यावरून पूर्णपणे विसर्ग सुरू झाला.

मिरजगाव  : कर्जतसह व आष्टी तालुक्याला वरदान ठरलेले सीना धरण तब्बल सात वर्षांनी बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तर चारच्या सुमारास सांडव्यावरून पूर्णपणे विसर्ग सुरू झाला.सातत्याने दुष्काळी परिस्थिती या भागात असल्याने सीना धरण ओव्हरफ्लो झाल्याने या लाभक्षेत्रातील शेतकºयांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास सीना धरण २४०० दशलक्ष घनफूट पूर्ण क्षमतेने भरले असून दुपारी चारच्या सुमारास सांडव्यावरून चार दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून २०१० नंतर तब्बल सात वर्षांनी हे धरण ओव्हरफ्लो झाले. कुकडीच्या आवर्तनाच्या मदतीने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सीना धरणात सध्या कुकडीचे ४११ दशलक्ष घनफूट पाणी आले असून उर्वरित पाणी पावसाने धरणात आले आहे. धरणाच्या दोन कालव्यापैकी उजव्या कालव्याद्वारे आवर्तन चालू आहे. सीना धरण ओव्हरफ्लो करूच व सीना धरण ओव्हरफ्लो होईपर्यत कुकडीचे आवर्तन सुरूच ठेऊ, अशा शब्द पालकमंत्र्यांनी मतदार संघातील जनतेला दिला होता. कुकडीच्या इतिहासात पहिल्याच जुलै महिन्यात कुकडीचे पाणी तालुक्यात आले.