शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सेवा करणे हे पुण्यकर्मच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:29 IST

संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील.

सन्मतीवाणीपुण्य कमविणे सोपे काम नाही. संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील.    मनाचा संयम टिकविणे महत्त्वाचे आहे. धर्माची दलाली करा. चांगले फळ मिळेल. वैराग्य आणि त्यागवृत्ती बाळगणे खूप कठीण आहे. तीर्थकर बनण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या करण्याची आवश्यकता असते. धर्म आराधना करतांना मनात व्याकुळता हवी. शुध्द सात्वीक भाव हवा. संयम ठेवा तरच धर्म आराधना सफल होईल. अध्यात्मात मन लागणे गरजेचे असते. मन स्थिर ठेवण्यासाठी उपासना करावीच लागते. आपण सर्व महावीरांचे संतान असून जैन धर्मानुसार आचरण करणे ही आपली जबाबदारी आहे. वेळ अनमोल आहे त्याचा सदुपयोग करुन घ्या. नाहीतर पश्चातापाची पाळी येईल. प्रत्येक पाऊल विचार करुनच टाकले पाहिजे. संतांचा आदर करण्याची वृत्ती ठेवा चांगल्या कामाकडे लक्ष द्यावे.संतांच्या चरणाची धूळ मस्तकी लावावी म्हणजे आपण  वासनेपासून दूर राहू शकतो. संत सर्वांनाच समान मानतात. तप याचा अर्थ पुढीलप्रमाणे त म्हणजे तत्काळ, प म्हणजे पवित्र, जे तत्काळ पवित्र करते तेच तप होय. गुरुदेवांच्या विचारांचा आपल्या जीवनात समावेश करावा. धर्मस्थानात जी धर्म आराधना केली जाते तिला महत्त्व आहे. ती लवकर सफल होते. संतांच्या मुख्यातून धार्मिक कथा, प्रवचन ऐकण्याचे भाग्य लागते. परमेश्वर, संतांच्या बद्दल समर्पण वृत्ती ठेवा. भक्तीभाव ठेवा मन निश्चित स्थिर होईल.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरShrirampurश्रीरामपूर