शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कच-याचे गंभीर संकट - मेधा ताडपत्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:37 IST

श्रीरामपूर महिला मंडळाचा अमृत महोत्सव

श्रीरामपूर : घराघरातून, दुकाने व मॉलमधून सुका व प्लास्टिक कचरा वेगळा साठवून त्याचे योग्य व्यवस्थापन झाले तरच शुध्द हवा, पाणी व अन्न यांची उपलब्धता होईल, अन्यथा भावी पिढी रोग व आजाराला बळी पडेल, असा इशारा डॉ. मेधा ताडपत्रीकर यांनी दिला.श्रीरामपूर महिला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंडळाच्या विश्वस्त वत्सल काळे होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होत्या.डॉ.ताडपत्रीकर म्हणाल्या, प्लास्टिक उपयुक्त असले तरी त्याचा कचरा हवा, पाणी, अन्न दूषित करते. रूद्र एन्व्हायरमेंट सोल्युशनने ज्या रासायनिक प्रक्रियामुळे पेट्रोलियम पदार्थापासून प्लास्टिक बनते. त्याच्या बरोबर उलट प्रक्रिया प्लास्टिक कच-यावर केली आहे. त्यातून परत इंधन तेल मिळविण्याचे पेटंट मिळविले आहे. पश्चिम महाराष्टÑात अनेक शहरामध्ये प्लास्टिक कच-याच्या पुनर्वापरासाठी जागृती मोहीम राबविली आहे. या कच-याचा वापर उत्तम प्रकारच्या रस्ते बांधणीसाठीही होतोे.नगराध्यक्षा आदिक यांनी शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मंडळाच्या अध्यक्षा छाया गांधी यांनी प्रास्तविकातून प्लास्टिक कच-याच्या भीषण संकटाची जाणीव करून दिली.माजी आमदार जयंतराव ससाणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्योती भळगट व शीतल मुथा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ.अंजली आगाशे, राणी बाबेल, शांता इराबत्तीन, अनिता जोशी, मीना चंदन,निता जगताप, शैलजा वाघमारे, पूजा नगरकर, सविता बधे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर