शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर पालिकेच्या अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड

By शिवाजी पवार | Updated: May 24, 2023 14:00 IST

श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाली आहे.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपमुख्यधिकारी धनंजय कविटकर, ग्रंथपाल स्वाती पुरे, लेखापाल रमेश निकाळजे, रावसाहेब घायवट उपस्थित होते.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गणेश गोटे, रोहित पगार, शुभम पऱ्हे, राहुल भोईटे, ऋतिक  गोराणे, अक्षय आढाव, सचिन शेळके, करण वंजारी, रवींद्र पवार, सागर वाघ, शिवराज कदम, योगेश पळसे, पल्लवी पटाट, विजयराज खेते, ज्ञानेश्वर वाडेकर यांचा समावेश आहे. लोकमान्य टिळक वाचनालयाच्या अभ्यासिकेतील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.

अभ्यासिकेच्या आधुनिकीकरणाचे उदघाटन दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले होते. विद्यार्थ्यांनी नियमित व अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चित यश मिळते. १५ विद्यार्थी पोलिस दलात भरती झाल्याने पालिकेच्या वाचनालयाचा निश्चितच उपयोग होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर