शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राहाता, नगरची पीकनिहाय आराखडा प्रकल्पासाठी निवड

By admin | Updated: July 24, 2016 23:59 IST

राहुरी : कृषी विद्यापीठाच्या वतीने तालुकानिहाय पीक पद्धती आराखडा तयार करण्यात येणार असून अशा प्रकारचा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे़

राहुरी : कृषी विद्यापीठाच्या वतीने तालुकानिहाय पीक पद्धती आराखडा तयार करण्यात येणार असून अशा प्रकारचा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे़ त्यासाठी नगर जिल्ह्यातील राहाता व नगर तालुक्यांची निवड झाली आहे़महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत विस्तार शिक्षण संचालक डॉ़ किरण कोकाटे यांनी माहिती दिली़ आपत्कालीन व्यवस्थापन व हवामान बदलानुसार नियोजन करण्याचे नियोजन करण्यात आले़ हवामान बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम होत आहे़ शेतकऱ्यांना यासंदर्भात माहिती देऊन उत्पादन वाढविण्यात येणार असल्याचे डॉ़ किरण कोकाटे यांनी कार्यशाळेत सांगितले़ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, वेल्हा, तर नगर जिल्ह्यातील नगर व राहाता तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे़ हैद्राबाद येथील मॅनेज संस्थेचे संचालक डॉ़ व्ही़ पी़ शर्मा यांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना शेती पद्धतीत बदल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले़ यावेळी झालेल्या चर्चेत वाय़ जी़ प्रसाद, डॉ़ रवींद्र चँरी, डॉ़ नवीन, डॉ़ नदीम, डॉ़ राजू जर्मन, डॉ़ झाकीर, सोमनाथ चटर्जी, सुभाष खेमनर, सुनील बोरकर, भाऊसाहेब बराटे, प्राचार्य मेघना केळकर यांनी सहभाग घेतला़ कार्यशाळेत देशातील ३०० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते़ (तालुका प्रतिनिधी)