शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

दूरगाव तलावातून वीज पंप जप्त

By admin | Updated: July 2, 2014 01:00 IST

कुळधरण : कर्जत तालुक्यातील दूरगाव तलावातून अनधिकृतरित्या शेतीसाठी पाणी उपसा करणारे तेवीस वीजपंप प्रशासनाने जप्त केले आहेत.

कुळधरण : कर्जत तालुक्यातील दूरगाव तलावातून अनधिकृतरित्या शेतीसाठी पाणी उपसा करणारे तेवीस वीजपंप प्रशासनाने जप्त केले आहेत.तलावातून होत असलेल्या अनधिकृतरित्या पाणी उपशासंदर्भातचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द (३० जून) होताच सिंचन विभागाने तात्काळ ठोस कारवाई सुरू केली. या कारवाईत दूरगाव तलावातील अठरा तसेच थेरवडी तलावातील पाच वीज पंप जप्त करण्यात आले.पाणी साठे राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदारांचे आदेश असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेले पाण्याचे स्त्रोत उपसल्याने तलावात दहा टक्केच पाणी शिल्लक आहे. आदेशाचे पालन न केल्याने अखेर कुळधरणचे शाखा अभियंता संभाजी दरेकर यांनी दूरगाव तसेच थेरवडी तलावात वीज पंप जप्तीची कारवाई केली. थेरवडी तलावात शेतकऱ्यांनी पानबुडी वीज पंपाची केबल तोडून पाण्यात टाकत वीज पंप दडवण्याचा प्रयत्न केल्याने कारवाईत अडथळे येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण तेवीस वीज पंप ताब्यात घेण्यात आले. (वार्ताहर)पोलिसांची निष्क्रियताशाखा अभियंता दरेकर यांनी यापूर्वी कारवाईचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कारवाई होऊ दिली नाही. दरेकर यांनी तात्काळ कर्जत पोलिसांत तक्रार करून पोलीस संरक्षण मागितले, मात्र त्यांना संरक्षण मिळाले नाही. सोमवारच्या कारवाईतही पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली, मात्र मोर्चाचे कारण पुढे करुन संरक्षण देण्यास नकार देण्यात आला. पंप तहसीलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अनधिकृत पाणी उपशावर वीज पंप जप्तीची कारवाई करण्यात आली. सिंचन विभागाने कारवाई केली असलीतरी वीज पंप तहसीलमध्ये जमा करण्यात येतील.-यादव खताळकार्यकारी अभियंता, श्रीगोंदा