शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यातील रब्बी हंगामातील ७९ गावांची हंगामी सुधारीत पैसेवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:10 IST

तालुक्यातील रब्बी हंगामातील ७९ गावांची हंगामी सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत जाहीर झाल्याने शेतक-यातून समाधानाचे वातावरण आहे.

शेवगाव : तालुक्यातील रब्बी हंगामातील ७९ गावांची हंगामी सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत जाहीर झाल्याने शेतक-यातून समाधानाचे वातावरण आहे. महसूल प्रशासनाने या सर्व गावांची नजर आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांसह शेतक-यांतून नाराजीचे सावट तयार झाले होते. आता फेब्रुवारी अखेर जाहीर होणाया अंतिम पैशेवारी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महसूल प्रशासनाने शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, भातकुडगाव मंडळाधिकारी यांच्याकडील अहवालानुसार पैसेवारी जाहीर केली आहे. एरंडगाव, लाखेफळ (४९), बोडखे, ब-हाणपूर, दहिफळ, ढोरहिंगणी, क-हेटाकळी, कर्जत खु., विजयपूर (४८), अंतरवली खु ने, दादेगाव, दहीगाव शे, घोटण, गदेवाडी, गरडवाडी, खुंटेफळ, खानापूर, लोळेगाव, मलकापूर, निंबे, सामनगाव, ताजनापूर, वडुले बु., वाघोली(४७), आपेगाव, आव्हाने बु, आव्हाने खु, अंत्रे, भाविनिमगाव, दहीगाव ने, ढोरजळगाव शे,ढोरजळगाव ने, ढोरसडे, देवटाकळी, देवळाने, घेवरी, कुरुडगाव, मळेगाव, नांदूर विहीरे, सुलतान बु, शहरटाकळी, शहापुर, तळणी, वडुले खु, रांजणी, रावतळे (४६), आखतवाडे, भातकुडगाव,खडके, खामपिंप्री, मडके, खडके,मुंगी, पिंगेवाडी (४५), हिंगणगाव ने, मजलेशहर (४४), हातगाव, कांबी, लख्मापुरी, प्रभूवाडगाव, सोनविहीर (४३), बालमटाकळी, भायगाव, चापडगाव ,गायकवाड जळगाव, जोहारापूर, खामगाव, ठाकूर पिंपळगाव (४२) अमरापूर, आखेगाव तितर्फा, डोंगर आखेगाव, खरडगाव, मुर्शदपूर(४१), भगूर, शेवगाव, सुलतानपूर खु, शहाजापूर (४०)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर