शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
2
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
3
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
4
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
5
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
6
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
7
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री
8
नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस
9
तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्...
10
५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?
11
"लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून..."; अपात्र 'लाडक्या बहिणीं'ना दिलेल्या पैशाबाबत अजित'दादां'चं मोठं विधान
12
Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान
13
Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी
14
सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ
15
फक्त एका कारणामुळे आंबा उत्पादकांना बसणार ५०० कोटींचा फटका! लोणच्यासाठी विकण्याची वेळ!
16
विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?
17
'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार
18
एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव
19
तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत

श्रीगोंद्यातील घारगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 13:18 IST

गेल्या तीन-चार दिवसांपासून घारगाव(ता.श्रीगोंदा) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.

घारगाव : गेल्या तीन-चार दिवसांपासून घारगाव(ता.श्रीगोंदा) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.मंगळवारी(दि.२६) रोजी गावातील बांदल मळा परिसरातील कराळे वस्तीवर पहाटे ३ वाजता विठ्ठल कानडजे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेजारील उसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. कानडजे यांचे दहा ते बारा हजार रुपयांचे नुकसान झाले. वनखात्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी विठ्ठल कानडजे यांनी केली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेळीचा मृत्यू झाल्याचे वनरक्षक एच.के.मुंढे यांनी सांगितले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन पवार यांनी मृत शेळीची तपासणी केली. आठ दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत आह. परिसरातील कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर