शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यातील घारगावमधील शाळेची इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 13:54 IST

श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत बुधवारी मध्यरात्री कोसळली. शाळेची इमारत रात्री पडल्यामुळे निंबोडींची पुनरावृत्ती टळली

ठळक मुद्दे७० वर्षापुर्वीची इमारतबुधवारी रात्री कोसळली शाळेची खोलीजिवीतहानी टळलीगावकरी संतप्तअहमदनगर - दौंड राज्यमार्गावर रास्ता रोको  नवीन इमारत बांधण्यास जिल्हा परिषदेची टाळाटाळगावक-यांनी केला वेळोवेळी पाठपुरावा 

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत बुधवारी मध्यरात्री कोसळली. शाळेची इमारत रात्री पडल्यामुळे निंबोडींची पुनरावृत्ती टळली. यामुळे संतप्त घारगावकरांनी  गाव बंद ठेवून नगर-दौंड राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सभापती पुरुषोत्तम लगड, माजी जि. प. सदस्य दिनकर पंधरकर, पं. स. सदस्य शहाजी हिरवे, बापू शिंदे, सरपंच सुनीता कुचेकर, नितीन नलगे, भुषण बडवे  तसेच मोठ्या विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

घारगाव येथील सत्तर वषार्पुर्वी धर्मशाळेच्या इमारतीत शाळा भरते.  एकूण वर्ग  १७  आहेत. आता १७८ विद्यार्थी असून सध्या ९ खोल्यांची गरज आहे. घारगावकरांनी शाळा इमारत व्हावी म्हणून दहा वषार्पासून पाठपुरावा केला आहे पण जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही. त्यामुळे आता शाळा खोल्यांना मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही असा पवित्रा घेतला आहे. यावेळी निंबोडी येथील दुदैर्वी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना  श्रध्दांजली अर्पण करण्यात आली