शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना कोंडण्याचा तृप्ती देसार्इंचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 19:37 IST

संपूर्ण राज्यात दारूबंदी होण्यात अडथळा निर्माण केल्यास मुख्यमंत्र्यांना कोंडू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.

आॅनलाइन लोकमतराहुरी (अहमदनगर) दि़ १९- संपूर्ण राज्यात दारूबंदी होण्यात अडथळा निर्माण केल्यास मुख्यमंत्र्यांना कोंडू, पालकमंत्री राम शिंदेंसह सर्व मंत्र्यांना फिरणे मुश्किल करू, असा सज्जड इशारा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी बुधवारी येथे दिला.राहुरीत दारुबंदी रॅलीप्रसंगी आयोजित सभेत देसाई बोलत होत्या. संत गाडगे महाराज आश्रमशाळेतून दुचाकी व चार चाकी रॅलीस सुरूवात झाली़‘दारूबंदी झालीच पाहिजे’,‘कोण म्हणतं होणार नाही.’ अशा घोषणा देत रॅली तहसीलमध्ये पोहोचली. तेथे नायब तहसीलदार सुभाष कदम यांना दारूबंदीसंदर्भात निवेदन देण्यात आले़मोर्चासमोर देसाई म्हणाल्या की, शनि शिंगणापूरमध्ये महिलांना चारशे वर्षे प्रवेश मिळणार नाही, असे म्हटले जात होते़ दारुबंदी होणार नाही, असे म्हणणाऱ्यांना राज्यात दारूबंदी क रण्यास भाग पाडू़ महिला, युवक एकत्र आल्याने राज्यभर दारूबंदी व्हावी अशी सरकारची इच्छा आहे़ दारूबंदीला सर्व स्वयंसेवी संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. प्रास्ताविक डॉ़विजय मक ासरे यांनी केले़ विक्रांत वाकचौरे,राजेंद्र बोरकर,भाऊसाहेब येवले,ललित चोरडिया,मधुकर म्हसे,रजनी कांबळे,अ‍ॅड़सतीश खर्डे,गणेश खैरे यांची भाषणे झाली़ याप्रसंगी डॉ़स्वप्निल माने,राकेश भोकरे,डॉग़ोरख चोथे,लुईजा आढाव, रेखा थोरात, ऋषिकेश येवले,कल्पना फर्नाडिस,निर्मला ओहोळ आदी उपस्थित होते.मंत्र्यांच्या तोंडास काळे फासू़़.लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी दारूचे समर्थन न करता पाठिंबा द्यावा, अन्यथा मंत्र्यांच्या तोंडास काळे फासू़ पालकमंत्री राम शिंदे हे दारूबंदीसंदर्भात गप्प का?असा सवालही देसाई यांनी केला़