शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सपना मेहेर सीए परीक्षेत उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सपना सतीश मेहेर ही सीए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. मिरी ग्रामस्थांच्या वतीने ...

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सपना सतीश मेहेर ही सीए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. मिरी ग्रामस्थांच्या वतीने या यशाबद्दल सन्मान करण्यात आला.

सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेली मिरी गावातील ती पहिलीच कन्या आहे. अहमदनगर येथील अभय कटारिया यांचे तिला मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष सुभाष गवळी, अजित गुंदेचा, युवानेते राजू शेख, आदिनाथ सोलाट, शिवसेना नेते एकनाथ झाडे, शरद गवळी, सरपंच सचिन नेहुल, चेअरमन वैभव खलाटे, मिरी-तिसगाव नळयोजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष बर्डे, ज्येष्ठ नेते बंडू झाडे, बापूसाहेब मीरपगार, अरुण दारकुंडे, आदिनाथ वाघ, सुनील औताडे, बलभीम बनकर, विष्णू सोलाट, संभाजी दारकुंडे, संदीप दानवे आदींनी तिचे कौतुक केले. सपना ही उद्योजक सतीश मेहेर यांची कन्या तर दीपक मेहेर यांची पुतणी आहे.

फोटो : ०६ सपना मेहेर