शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

संत महिपती महाराज पालखी सोहळा रद्द, तीनशे वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 14:44 IST

अहमदनगर : प्रती पंढरपुर म्हणून ख्यात असलेले संत कवि श्री. माहिपती महाराज संस्थान श्री. क्षेत्र ताहाराबाद येथून आषाढी वारीला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. 

अहमदनगर : प्रती पंढरपुर म्हणून ख्यात असलेले संत कवि श्री. माहिपती महाराज संस्थान श्री. क्षेत्र ताहाराबाद येथून आषाढी वारीला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. कोरोना महामारीमुळे देशावर ‘न भूतो न भविष्यती’ असे संकट आले आहे. वारकºयांची सुरक्षितता व कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकार तसेच वारकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील हजारो पालखी सोहळे स्थगित झालेले आहेत. त्याच नियमानुसार संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ व वारकरी मंडळाने घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी दिली. संत कवि माहिपती महाराजांचे वडील दादोपंत कांबळे नित्य नियमाने पंढरीची वारी करत होते. त्या मुळे तीनशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा या वर्षी खंडीत होत असल्याने असंख्य भाविकांची निराशा झाली आहे. संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा शासनाचे नोंदणी कृत सोहळ्यात ३५ वा नंबरने समाविष्ट केलेला आहे. या पायी दिंडीत सहभागी होणारे वारकºयांना अन्न दान, आर्थिक मदत आदी सोयी-सुविधा पुरविणारे दानशूर मोठ्या प्रमाणात दरवर्षी सेवा पुरवितात. त्यांचीही आरोग्याची काळजी घेणे गरेजेचे असल्याचे वारकरी मंडळावे सांगितले.  केंद्र सरकार व राज्य सरकार या महामारीचा एकत्रितपणे सामना करीत आहे. डॉक्टर, नर्सेस,पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस अधिकारी व स्टाफ, सफाई कर्मचारी, अन्न पुरवठा खात्याचा स्टाफ, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, होमगार्ड, केंद्राचे व राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक या कठीण प्रसंगी गोरगरिबांना आर्थिक व अन्नदानाची मदत करीत आहे. अशा सर्व कोरोना वॅरियर्सचे संस्थान व वारकरी मंडळाच्यावतीने जाहिर आभार केले. --