शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावच्या संजीवनीची सोलर कार देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 20:35 IST

भारतातील सौर क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ (मुलाना, अंबाला) येथे आयोजित केलेल्या इंडियन सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलर कारने सर्व कसोट्या पूर्ण करुन राष्ट्रीय स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

कोपरगाव : भारतातील सौर क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ (मुलाना, अंबाला) येथे आयोजित केलेल्या इंडियन सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलर कारने सर्व कसोट्या पूर्ण करुन राष्ट्रीय स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.नाविण्यपूर्ण प्रकल्पांमध्ये संजीवनी देश पातळीवर अग्रेसर असून १.१० लाख रुपयांचे बक्षिस पटकावले आहे. सोलर कार डिझाईन ते स्पर्धा दरम्यान ज्ञानेश संजय सोनवणे, राहुल राजेंद्र सोनवणे यांनी अनुक्रमे कॅप्टन व व्हाईस कॅप्टन म्हणून काम पाहिले. नूतन हुरूळे स्टेअरिंग, विनया जोशी प्रेझेंटेशन, बारबुध्दे ट्रान्समिशन, भूषण टापरे याने ब्रकिंग, चांगदेव वाळूंज रोल केज, शुभम आहेर इलेक्ट्रिकल, आकिब मनियार याने कंट्रोलर अ‍ॅण्ड सोलर यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून तर अमेय निखारे व जितेंद्र ढवळे यांनी काम पाहिले. या प्रकल्पात एकूण ३९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव