शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सावेडी उपनगरात अत्याधुनिक रुग्णालय उभारणार-संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 17:47 IST

अहमदनगर: सावेडी उपनगरात नव्याने अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय पुढील पाच वर्षांत उभारण्याचा प्रयत्न असून, नवीन खत प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले़. त्यामुळे सावेडी उपनगरातील कचरा डेपो बंद होईल़. तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले असून, तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे़. 

अहमदनगर: सावेडी उपनगरात नव्याने अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय पुढील पाच वर्षांत उभारण्याचा प्रयत्न असून, नवीन खत प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले़. त्यामुळे सावेडी उपनगरातील कचरा डेपो बंद होईल़. तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले असून, तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे़. प्रभाग क्रमांक १ मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिकेतील गटनेते संपत बारस्कर, नगरसेविका दीपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण, नगरसेवक सागर बोरूडे, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण,नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, राजेंद्र तागड, स्वप्निल ढवण, सतीश ढवण, शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते, दगडू पवार, संजय बुधवंत, शिवाजी साळवे, अरूण मतकर आदींसह नागरिक उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, सावेडी उपनगरात जलतरण तलाव निर्माण केला जाणार आहे़. लक्ष्मीनगर परिसरात एक किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक निर्माण केला़.  तपोवन रस्ता परिसरात उद्यानाची निर्मिती करणार आहे. विकासाचा संकल्प हाच ध्यास घेऊन शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. पुढील पाच वर्षामध्ये अधिक जोमाने काम करून नगर शहराची वाटचाल महानगराकडे करणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला अजेंडा असल्याचे जगताप म्हणाले़. यावेळी नगरसेवक बारस्कर म्हणाले, जगताप यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नगरसेवक प्रभागामध्ये मोठ्याप्रमाणात विकासकामे करू शकलो. सर्वात महत्वाचा प्रश्न तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले़. या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019