अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जुन्या बसस्थानक चौकापासून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.पारनेर तालुक्यातील जवळा येथील बबनराव रासकर, अंजना रासकर या शेतकरी दाम्पत्यांच्या हस्ते अर्ज दाखल केला आहेविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची क्लेरा ब्रूस मैदानावर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत
Lok Sabha Election 2019 : संग्राम जगताप यांनी दाखल केला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:33 IST