शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन रुग्ण आढळल्याने संगमनेर १०० टक्के लॉकडाऊन; प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:29 IST

कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेरातील १५ नागरिक आले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (२ एप्रिल) समोर आले. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून संगमनेर शहर व तालुक्यात १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. 

संगमनेर : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेरातील १५ नागरिक आले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (२ एप्रिल) समोर आले. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून संगमनेर शहर व तालुक्यात १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे.      अहमदनगर शहरातील मुकूंदनगर परिसरात दोन कोरोना रुग्ण सापडले होते. त्यांची चौकशी केली असता ते जामखेड येथे एका कार्यक्रमात गेल्याचे त्यांनी सांगितले. तेथे त्यांच्यासोबत संगमनेरातील १५ नागरिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला समजली होती. हे सर्व जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (३१ मार्च) प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया आदींनी तातडीने संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा, रेहमतनगर, बागवानपुरा येथून १३ जणांना तर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथून एक असे चौदा जणांना ताब्यात घेण्यात आले.  पोलिसांनी हे सर्व राहत असलेल्या परिसरातील रस्ते बंद केले आहेत. लागण झालेले दोघे आणखी कुणाच्या संपर्कात आले त्याची माहितीही घेण्यात येत आहे.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या