शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

वाळू तस्करांचा तामसवाडी शिवारात तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:22 IST

नेवासा तालुक्यातील तामसवाडी शिवारात महसूलचे कर्मचारी शनिवारी रात्री गस्त घालत असताना वाळू तस्करांनी सरकारी वाहनाला धक्का मारून कामगार तलाठ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रविवारी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा : तालुक्यातील तामसवाडी शिवारात महसूलचे कर्मचारी शनिवारी रात्री गस्त घालत असताना वाळू तस्करांनी सरकारी वाहनाला धक्का मारून कामगार तलाठ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रविवारी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील कामगार तलाठी दिलीप श्रीधर जायभाय व सहकारी शनिवारी रात्री तामसवाडी शिवारात गोडी नावाच्या नदीपात्रात गस्त घालत असताना वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टरने सरकारी गाडीला रात्री धक्का मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तलाठी जायभाय यांना उजव्या पायावर रॉडने मारहाण करण्यात आली तर शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केला व वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पळवून नेल्याची तक्रार तलाठी जायभाय यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिली आहे. याप्रकरणी गणेश अशोक भोगे, राजू गोपीनाथ मराठे, दीपक पालवे, लाटे, फाटके यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा