शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंच व वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे महिलांसाठी ‘सखी महोत्सव’

By admin | Updated: May 14, 2014 00:19 IST

महिलांच्या प्रतिभेला एक सशक्त मंच देत त्यांच्यातील कलागुणांची उधळण करण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी एक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 अहमदनगर : महिलांच्या प्रतिभेला एक सशक्त मंच देत त्यांच्यातील कलागुणांची उधळण करण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी एक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याअंतर्गत विविध कार्यक्रम होणार असून, महिलांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. दि. १८ मे २०१४ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहमदनगर येथे होणार्‍या या स्पर्धेमध्ये समूह रांगोळी स्पर्धा, ब्रायडल मेकअप स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूहगीत गायन स्पर्धा, सोलो नृत्य स्पर्धा, मेहंदी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धा सखी मंच सभासदांना नि:शुल्क असून इतर महिलांना रु. २०० प्रवेश शुल्क असणार आहे. तसेच अहमदनगर सखी सम्राज्ञी २०१४ अंतिम फेरीही सायं. ४ ते ७ या वेळेत होणार आहे. सखींनी जास्तीत जास्त संख्येने या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. या स्पर्धांचे नियम : समूह रांगोळी स्पर्धा साईज ४ बाय ४ स्क्वे. फूट ग्रुपमध्ये कमीत कमी दोन व जास्तीत जास्त ४ असावे. सर्व साहित्य स्वत: आणावे. चाळणी व गाळणीचा वापर करता येणार नाही. वेळ १ तास. ब्रायडल मेकअप- वेळ एक तास, मेकअपसाठी मॉडेल स्वत: आणावी. फॅन्सी ड्रेस- वेळ ३० सेकंद सोलो डान्स- वेळ २ मिनिटे समूहगीत गायन- ४ ते ८ कलावंत, वेळ ५ मिनिटे कुठल्याही प्रकारचे समूहगीत. मेहंदी स्पर्धा- मॉडेल स्वत: आणावी. वेळ ४५ मिनिटे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या कार्यक्रमासाठी वामन हरी पेठे ज्वेलर्स, अहमदनगर हे प्रायोजक आहेत. सोनेरी क्षणांचे सोबती असलेल्या या दालनात कलर्स कलेक्शन, अ‍ॅन्टीक नेकलेस, कलकत्ता पॅटर्न असे नाविन्यपूर्ण दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच येथे रियल डायमंडस्चेही आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. स्पर्धांच्या अधिक माहिती व नाव नोंदणीकरिता लोकमत सखी मंच, लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी रोड येथे फोन नं. २४२९९०२, २४२९७११, ९८५००७२७६३, ९८५०२६४२०० या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व स्पर्धांना प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) ‘सखी सम्राज्ञी २०१४’ ची अंतिमफेरी या दरम्यान सखी सम्राज्ञी २०१४ ची अंतिम फेरीही रंगणार आहे. दु. ४ वाजता सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहमदनगर येथे होणार्‍या सखी महोत्सवात समूह रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, समूहगीत गायन, फॅन्सी ड्रेस, ब्रायडल मेकअप, सोलो डान्स व रेसीपी स्पर्धा (तिखट व्हेज स्नॅक) आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धांच्या नाव नोंदणीकरिता ९८५०२६४२०० या क्रमांकावर संपर्क करावा. ‘‘सखी सम्राज्ञी’’ या अंतिम फेरीत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे या उपस्थित राहणार आहेत. तसेच नावीन्यपूर्ण कलाविष्कार, अ‍ॅडमॅडशोचे विनोदी नाटकी पद्धतीने सादरीकरण होणार असून, ते कार्यक्रमाची रंगत ठरणार आहे.