शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

साईभक्ताला दोन लाखांना लुटले

By admin | Updated: August 10, 2014 23:29 IST

साईभक्ताला दोन लाखांना लुटले

कोपरगाव : मुंबई येथून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या साईभक्तांना कोपरगाव तालुक्यातील झगडे फाट्याजवळ लुटल्याची घटना शनिवारी पहाटे घडली़ अज्ञात चोरट्यांनी लाकडी दांडक्यांचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी देत पती-पत्नीच्या अंगावरील जवळपास बारा तोळे सोने व ३७ हजार रूपये रोख असा ऐवज पळविला़सांगपाडा मुंबई येथील जोगेश्वर भेरू मंडल हे आपल्या पत्नीसह कारने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते़ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची कार कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे आली़ त्यावेळी घारी शिवारात अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावर लोखंडी बॅरीकेट आडवे लावले़ त्यामुळे मंडल यांनी गाडी थांबविली़ चार अज्ञात चोरटे तेथे आले़ त्यांनी लाकडी दांडक्याचा धाक दाखवत मंडल यांच्याकडील दोन तोळे सोन्याची चैन, दोन तोळ्याचे ब्रासलेट, अंगठ्या, मंजू मंडल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन, कानातील झुमके तसेच रोख ३७ हजार रूपये असा एकूण १ लाख ९३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला व पोबारा केला़ अशी फिर्याद मंडल यांनी कोपरगाव पोलिसांत दिली़ अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार करीत आहेत़ (प्रतिनिधी)