शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन व्हावे अन्यथा कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 06:12 IST

कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

अहमदनगर : कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र, लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी’ अशी जागृती केली जाते. मात्र, कार्यक्रमात तर सर्वजण खांद्याला खांदे लावून बसलेले आहेत. अनेकांच्या तोंडाला मास्कही नाहीत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण हे देशातील प्रमाणापेक्षा चांगले असून, ते ९७ टक्के इतके आहे. ही गोष्ट चांगली असली, तरी कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

‘गरिबांकडूून पैसे मागू नका’कोरोनाच्या काळात शहरातील सर्वच डॉक्टरांचे योगदान चांगले होते. म्हणूनच कोरोनावर मात करू शकलो. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जीवनदायिनी योजना लागू केल्यानंतर रुग्णांकडून पैसे मागू नका. रुग्णांना मोफत सेवा द्या. त्यांचे आशीर्वाद हॉस्पिटलचे मजले वाढविण्यासाठी कामी येतील, अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवार